पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉटपुट एफ 11 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मोनू घणघस यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की -
“पुरुषांच्या शॉट पुट एफ11 स्पर्धेत मोनू घणघसने अतुलनीय पराक्रम करत कांस्य पदक मिळवले आहे. त्याचे हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. त्याची सर्व मेहनत आणि समर्पण फळाला आले आहे. संपूर्ण भारतात यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
Incredible Bronze by @GhangasMonu in Men's Shot put F11 event. His achievement is truly inspiring. All the hard work and dedication has paid off. India is truly elated. pic.twitter.com/VZN3L9mqZc
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2023


