तमिळ अभिनेता विशालने काशीची प्रशंसा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतोष व्यक्त केला आहे.
अभिनेत्याच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले;
"तुम्हाला काशीमध्ये एक अद्भुत अनुभव आला याचा आनंद आहे."
Glad that you had a wonderful experience in Kashi. https://t.co/e74hLfeMj1
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2022


