पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कब्बन रीड्स (एक वाचन समुदाय) ने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
लोकसभा खासदार पी सी मोहन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"वाचनाचा आनंद पसरवण्याचा स्तुत्य प्रयत्न."
Commendable effort to spread the joys of reading. https://t.co/vHbu9Vv3J7
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2023


