पंतप्रधान,नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या प्रभावाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेने आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलवले आहे, त्यापेक्षा मोठा आनंद आणखी कोणता असू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा खासदार राम चंदर जांगडा यांनी एका ट्वीट थ्रेडमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेच्या फायद्यांविषयी माहिती दिली आहे.
त्यांच्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“पंतप्रधान पीक विमा योजनेने आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलवले आहे,त्यापेक्षा मोठा आनंद आणखी काय असू शकतो!”
“प्रधानमंत्री फसल बीमा योजना ने हमारे किसान भाई-बहनों के चेहरों पर जो मुस्कान बिखेरी है, उससे बड़ी खुशी और क्या हो सकती है!”
प्रधानमंत्री फसल बीमा योजना ने हमारे किसान भाई-बहनों के चेहरों पर जो मुस्कान बिखेरी है, उससे बड़ी खुशी और क्या हो सकती है! https://t.co/rO5GQeiUQd
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2023


