पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा

मध्य प्रदेशातील सिधी येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“मध्य प्रदेशातील सिधी येथे झालेला बस अपघात वेदनादायक आहे. या दु:खाच्या प्रसंगी ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या दु:खात मी सामील आहे. जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. मध्यप्रदेश सरकार सर्व बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.”

“मध्यप्रदेशातील अपघातातील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रूपये दिले जातील”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's yuva shakti continues to make global impact: PM Modi

Media Coverage

India's yuva shakti continues to make global impact: PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जुलै 2026
July 19, 2026

Exports Booming, Skies Opening, Energy Transforming — PM Modi’s India in Full Flight