|
अनु. |
करार/सामंजस्य कराराचे नांव |
रशियाचे मंत्री/अधिकारी |
भारताचे मंत्री/अधिकारी |
|
1. |
भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात 2019-2023 या काळासाठी सल्लामसलतीबाबतचा करार |
परराष्ट्र व्यवहार मंत्री लाव्हरोव |
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज |
|
2. |
रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय आणि भारताचा नीति आयोग यांच्यातला सामंजस्य करार |
आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम ओर्शेकिन |
नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार |
|
3. |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आणि फेडरल स्पेस एजन्सी, रशिया ‘ROSCOSMOS’ यांच्यात मानवासहित अवकाश भरारी कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार |
‘ROSCOSMOS’ चे संचालक दिमित्री रोगोझिन |
परराष्ट्र सचिव विजय गोखले |
|
4. |
भारत आणि रशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातला सहकार्य करार |
जे.एस.सी रशियन रेल्वेचे अध्यक्ष, ओलेग बेलोझेरोव्ह |
परराष्ट्र सचिव विजय गोखले |
|
5. |
आण्विक क्षेत्रात संकल्पना आणि सहकार्य अंमलबजावणी संदर्भातला कृती आराखडा |
रोसाटोमचे महासंचालक लिखाचेव |
डी.ए.ई सचिव के.एन. व्यास |
|
6. |
परिवहन शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकासाबाबत रशियाचे परिवहन मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्यातला सामंजस्य करार |
रशियाचे भारतातले राजदूत निकोलाय कुदाशेव्ह |
भारताचे रशियातले राजदूत डी.बी.व्यंकटेश वर्मा |
|
7. |
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी) आणि रशियाच्या लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ (आरएसएमबी) यांच्यातला सामंजस्य करार |
आरएसएमबीचे महासंचालक अलेक्झांडर ब्रेव्हरमॅन |
भारताचे रशियातले राजदूत डी.बी.व्यंकटेश वर्मा |
|
8. |
खत क्षेत्रात रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड (आरडीआयएफ), आणि पीजेएससी फॉसॲग्रो आणि इंडियन पोटॅश लिमिटेड |
आरडीआयएफचे महासंचालक किरील दिमित्रीव्ह, फॉस ग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुर्रेव्ह |
भारताचे रशियातले राजदूत डी.बी.व्यंकटेश वर्मा |


