पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला योगसाधना हा त्यांच्या दिनचर्येचा एक भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. योगसाधनेविषयीचे व्हिडिओ सामाईक करत पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.
“योगसाधना शरीराची ताकद आणि मनःशांती या दोघांमध्ये वाढ करते, चला निरोगी जीवनासाठी हा आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवू या. विविध आसनांचे काही व्हिडिओ तुमच्यासाठी सामाईक करत आहे.
योग शरीर की शक्ति और मन की शांति दोनों को बढ़ाता है। आइए, स्वस्थ जीवन के लिए इसे हम अपनी दिनचर्या का हिस्सा बनाएं। विभिन्न आसनों के कुछ वीडियो आपके लिए साझा कर रहा हूं।https://t.co/Ptzxb88JCn
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2023


