पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण देशासाठी ही आनंदाची बाब आहे की स्वच्छ भारत मिशनने आपल्या गरीब माता-भगिनींचे जीवन सक्षम करण्याचे काम केले आहे.
गरीब माता आणि भगिनींसाठी शौचालयाचे महत्त्व दर्शविणारी एक सर्जनशील चित्रफीतही मोदी यांनी सामायिक केली.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
"संपूर्ण देशासाठी ही आनंदाची बाब आहे की स्वच्छ भारत मिशनने आपल्या गरीब माता-भगिनींचे जीवन सक्षम करण्याचे काम केले
आहे...."
देशभर के लिए यह हर्ष का विषय है कि स्वच्छ भारत मिशन ने हमारी गरीब माताओं और बहनों के जीवन को सशक्त बनाने का काम किया है... pic.twitter.com/bv3KRrPqtP
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2023


