पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाला वंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर एक व्हिडिओ सामायिक करताना प्रार्थना केली आहे-
“नवरात्रीमध्ये आज माता ब्रह्मचारिणीच्या चरणी वंदन करतो! देवी मातेच्या सर्व उपासकांना तिच्या आशीर्वादाने धैर्य आणि संयम लाभो,”
नवरात्रि में आज मां ब्रह्मचारिणी के चरणों में कोटि-कोटि वंदन! देवी माता अपने सभी साधकों को साहस और संयम का आशीर्वाद प्रदान करें। https://t.co/RuLHcK2DzG
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2025


