पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासाची आवड आणि वंदे भारत रेल्वेगाडी विषयी अभिमान असलेल्या एका प्रवाशाचे कौतुक केले आहे.
एका प्रवाशाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“खरोखर आपण खूप लांबवरचा पल्ला गाठला आहे आणि आपल्याला यापुढील शिखर देखील गाठायचे आहे. वंदे भारतबद्दलची तुमची अभिमानाची भावना आणि तुमची प्रवासाची आवड यांची मी प्रशंसा करतो.”
Yes, a long way indeed. And, a long way ahead as well. I admire your passion for travel and pride towards Vande Bharat. https://t.co/SegFpdTfzJ
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2023


