पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 12 कोटी घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल कौतुक केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे ट्विट सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले की
“या अप्रतिम कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन! ही अतिशय आनंदाची बाब आहे की खेड्यापाड्यात तसेच गरीबांपर्यंत प्रत्येक आवश्यक सुविधा पुरविण्याच्या आमच्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम सातत्याने समोर येत आहेत,
इस शानदार उपलब्धि के लिए बहुत-बहुत बधाई! यह अत्यंत खुशी की बात है कि गांवों और गरीबों तक हर जरूरी सुविधा पहुंचाने के हमारे प्रयासों के सुपरिणाम निरंतर सामने आ रहे हैं। https://t.co/Jbl3V711I1
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2023


