पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश दिवसानिमित्त उत्तर प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“उत्तर प्रदेश दिवसा निमित्ताने येथील जनतेला खूप शुभेच्छा. गेल्या काही वर्षात राज्याच्या विकासाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले आहे. उत्तर प्रदेशातील लोकांनी अनेक क्षेत्रात आदर्श घालून दिला आहे. देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देत असलेल्या या प्रदेशाच्या निरंतर समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.”
उत्तर प्रदेश दिवस पर यहां के लोगों को ढेरों शुभकामनाएं। बीते कुछ वर्षों में राज्य के विकास ने हर किसी का ध्यान अपनी ओर खींचा है। यूपी के लोगों ने कई क्षेत्रों में मिसाल कायम की है। मैं देश की प्रगति में अहम योगदान दे रहे इस प्रदेश की निरंतर समृद्धि की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2023


