पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील नूह इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

हरयाणातील नूह इथे झालेला अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. या कठीण काळात ईश्वर त्यांना धैर्य देवो. यासोबतच अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशा मी प्रार्थना करतो. राज्य सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न करत आहे : पंतप्रधान @narendramodi

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The entrepreneurs building a self-reliant India

Media Coverage

The entrepreneurs building a self-reliant India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2026
July 21, 2026

Self-Reliance Is No Longer a Slogan — It’s Happening Across Engines, UPI, Vaccines & FDI Under the Leadership of PM Modi