पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.
एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“उपराष्ट्रपती तिरू सीपी राधाकृष्णन जी यांची आज संध्याकाळी उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.
@VPIndia
@CPR_VP”
Called on Vice President Thiru CP Radhakrishnan Ji at Uprashtrapati Bhavan earlier this evening.@VPIndia @CPR_VP pic.twitter.com/Uj0NdigmqJ
— Narendra Modi (@narendramodi) February 16, 2026


