शेअर करा
 
Comments
PM Modi to inaugurate the Dr. Ambedkar National Memorial at 26, Alipur Road in Delhi on 13 April

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 13 एप्रिल रोजी नवी दिल्लीत 26, अलीपूर मार्ग येथे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्‌घाटन करणार आहेत.

6 डिसेंबर 1956 रोजी याच भवनात डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी, डिसेंबर 2003 मध्ये 26, अलीपूर मार्ग येथील डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण स्थळ राष्ट्राला समर्पित केले होते.

21 मार्च 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.

घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक पुस्तकाच्या आकारात बांधण्यात आले आहे.

या स्मरकामध्ये एक संग्रहालय देखील आहे, जिथे मल्टिमीडिया तंत्रज्ञान, दृक श्राव्य माध्यम, डायनामीक मीडिया आणि स्टॅटिक मीडियाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास आणि भारतातली त्यांचे योगदान दाखवले आहे.

येथे ध्यानकेंद्र देखील उभारण्यात आले आहे. तोरण द्वार, बोधी वृक्ष, संगीताच्या तालावरील कारंजे ही आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
India Inc raised $1.34 billion from foreign markets in October: RBI

Media Coverage

India Inc raised $1.34 billion from foreign markets in October: RBI
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 डिसेंबर 2021
December 03, 2021
शेअर करा
 
Comments

PM Modi’s words and work on financial inclusion and fintech initiatives find resonance across the country

India shows continued support and firm belief in Modi Govt’s decisions and efforts.