भारतातील महिलांच्या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,
‘’हे यश नारी शक्तीच्या आत्मविश्वासाचे परिणाम आहेत. या यशामुळे अमृतकाळचा संकल्प पूर्ण होण्याची हमी मिळते. ‘’
वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या ट्विटला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे.
यह नए भारत की नारीशक्ति का आत्मविश्वास है! जीवन के हर क्षेत्र में आज महिलाएं जिन उपलब्धियों को अपने नाम दर्ज करा रही हैं, वो अमृतकाल में देश के संकल्पों के साकार होने का विश्वास दिलाती हैं। https://t.co/cyFvpubnsl
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2023


