राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कायालयाने आपल्या एक्स हँडल वर लिहिले आहे :
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
CM of Rajasthan, Shri @BhajanlalBjp met Prime Minister @narendramodi.@RajCMO pic.twitter.com/6kXi1SbDQg
— PMO India (@PMOIndia) July 29, 2025


