MyGov द्वारे पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासंदर्भातील ट्विट साखळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामयिक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"आम्ही पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं सक्षम करत आहोत यावरील एक ट्विट साखळी."
An informative thread on how we are empowering Panchayats and local bodies. https://t.co/h3bnYauWvJ
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023


