पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी नवरेहनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात श्री.मोदी म्हणतात-
"आपणां सर्वांना नवरेहनिमित्त अनेक शुभेच्छा ! नवरेहच्या या विशेष सणाचे औचित्य साधून, नवे वर्ष आनंदमय आणि यशदायी होवो अशी प्रार्थना ! प्रत्येकाच्या उत्तम आरोग्य आणि सुदृढतेसाठीही मी प्रार्थना करतो."
Navreh greetings to you all!
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2021
On the special occassion of Navreh, praying for a year filled with joy and success. I also pray for the good health and well-being of everyone.


