पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथचे कालातीत महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे वर्णन भारताच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे आणि भक्तीचे शाश्वत प्रतीक असे केले.

पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, सोमनाथ केवळ एक पवित्र तीर्थक्षेत्रच नाही, तर भारताच्या सांस्कृतिक सातत्याचे एक प्रतीक आहे जे श्रद्धा, लवचिकता आणि एकतेच्या संदेशाने पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

एक्स वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

"भगवान श्री सोमनाथ सृष्टीच्या प्रत्येक कणात वास करतात. त्यांच्यावरची  अढळ श्रद्धा अनादी काळापासून अखंडपणे वाहत आहे. ते नेहमीच भारताच्या आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक राहतील.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s continuing tradition of celebrating its teachers

Media Coverage

India’s continuing tradition of celebrating its teachers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 सप्टेंबर 2026
September 05, 2026

The New Indian Equation: Policy + People = Tangible Progress Under PM Modi