पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या चौथ्या दिनानिमित्त देवी कुष्मांडा यांची आराधना केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर एक व्हिडिओ सामायिक करत म्हटले आहे :
“आज, नवरात्रीच्या आजच्या चतुर्थ दिनी , मी देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा मातेला अनेकदा वंदन करतो! देवीने तिच्या सर्व भक्तांना समृद्धी आणि आनंदाने आशीर्वाद द्यावेत,अशी सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या या देवीला मी प्रार्थना करतो.तसेच,तिचा दिव्य प्रकाशाने सर्वांचे जीवन उजळून जावो."
https://www.youtube.com/watch?v=K80a0dZzyKM”
नवरात्रि में आज देवी माता के चौथे स्वरूप मां कूष्मांडा को मेरा बारंबार प्रणाम! सूर्य के समान दैदीप्यमान देवी मां से प्रार्थना है कि वे अपने सभी भक्तों को संपन्नता और प्रसन्नता का आशीर्वाद दें। उनका दिव्य आलोक हर किसी के जीवन को प्रकाशित करे।https://t.co/vvhA2n5XLv
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2025


