पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची प्रार्थना केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर एका चित्रफितीसह सामायिक केलेला संदेश:
नवरात्रीमध्ये आज मातेच्या पाचव्या रूपातील देवी स्कंदमातेची विशेष उपासना केली जाते. मातेकडे मी हात जोडून प्रार्थना करतो की, त्यांनी आपल्या सर्व भक्तांना सुख - समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. त्यांच्या ममतामयी प्रेमाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह येवो.
नवरात्रि में आज देवी मां से करबद्ध प्रार्थना है कि वे अपने सभी भक्तों को सुख-समृद्धि और सौभाग्य का आशीर्वाद दें। उनके ममतामयी स्नेह से हर किसी के जीवन में नई ऊर्जा और उमंग का संचार हो।https://t.co/BQKCXNN9rg
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2025


