नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला श्रध्दापूर्वक नमन करून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आज X वर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले: “नवरात्रीच्या शुभ प्रसंगी आज देवी आईला साष्टांग नमस्कार! तिच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होऊ दे. मातेचा आशीर्वाद सर्व भक्तांवर सदैव राहू दे हीच सदिच्छा !
https://www.youtube.com/watch?v=KuBd3lGgW60”
नवरात्रि में आज देवी मां को शीश झुकाकर नमन! उनकी कृपा से हर किसी के जीवन में आत्मविश्वास का संचार हो। माता का आशीष सभी भक्तों को प्राप्त हो, यही कामना है।https://t.co/TzFrVoU439
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025


