कागदविरहित राज्यकारभार चालवण्याच्या त्रिपुरा सरकारच्या निर्णयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. डॉ. माणिक साहा यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
"त्रिपुरा सरकारने तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचा आणि लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निश्चय केला आहे, हे वाचून आनंद वाटला.”
Good to see Tripura making determined efforts to embrace technology and bring a positive difference in the lives of citizens. https://t.co/umfn5JSxcL
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2023


