पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये सर्व ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या 100% विद्युतीकरणाचे कौतुक केले आहे.
उत्तराखंडच्या 100% ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा ट्विट संदेश शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"उत्साहवर्धक फलनिष्पत्ती! याचा देवभूमी उत्तराखंडला फायदा होईल आणि पर्यटनाला आणखी चालना मिळेल.”
Encouraging outcome! This will benefit Dev Bhoomi Uttarakhand and further enhance tourism. https://t.co/PvXAnUIldz
— Narendra Modi (@narendramodi) March 17, 2023


