पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला राज्याच्या स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
‘’ सर्व हिमाचलवासियांना पूर्ण राज्यत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या राज्याचे परिश्रमी लोक नेहमीच देशसेवेमध्ये समर्पित असतात; आगामी काळामध्ये राज्याच्या लोकांनी यशाची नवी उंची प्राप्त करावी, अशीच सदिच्छा आहे.’’
सभी हिमाचलवासियों को पूर्ण राज्यत्व दिवस की हार्दिक शुभकामनाएं। नैसर्गिक सौंदर्य से समृद्ध इस प्रदेश के परिश्रमी लोग हमेशा देशसेवा में समर्पित रहे हैं। आने वाले समय में वे सफलताओं की नई ऊंचाइयों को प्राप्त करें, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2023


