भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक 2025 स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संघाचे हार्दिक अभिनंदन केले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“खेळाच्या मैदानावरील #OperationSindoor
निष्कर्ष मात्र तोच – भारताचा विजय!
आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन.”
#OperationSindoor on the games field.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
Outcome is the same - India wins!
Congrats to our cricketers.


