पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून थिरु सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली. मोदींनी राधाकृष्णन यांना जनतेच्या सेवेसाठी समर्पित यशस्वी उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

X वरील एका पोस्टमध्ये,मोदी म्हणाले: "थिरु सीपी राधाकृष्णनजी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होतो. एक प्रामाणिक जनसेवक म्हणून  त्यांनी राष्ट्र उभारणी, समाजसेवा आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. जनतेच्या सेवेसाठी समर्पित, यशस्वी उपराष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा. 

@VPIndia 

@CPRGuv”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026