पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक, राष्ट्रीय पोलीस स्मारक आणि पंतप्रधान संग्रहालय या तीन सुप्रसिद्ध ठिकाणांना भेट दिल्याची प्रशंसा केली आहे.
राज्यपालांच्या ट्विटला प्रतिसाद देताना नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले:
"आसामचे राज्यपाल @Gulab_kataria जी, CM @himantabiswa जी आणि आसाम सरकारच्या मंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, राष्ट्रीय पोलीस स्मारक आणि पीएम संग्रहालय या दिल्लीतील तीन सुप्रसिद्ध स्थळांना भेट देणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.”
A great gesture by the Assam Governor @Gulab_kataria Ji, CM @himantabiswa Ji and Ministers of the Assam Government to visit three iconic places in Delhi- the National War Memorial, National Police Memorial and PM Sangrahalaya. https://t.co/HF5ab8aiXm
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2023


