आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशभरात रेल्वेगाड्यांच्या 5 लाखांपेक्षा अधिक यशस्वी फेऱ्या झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
देशभरात धावत असलोल्या मालगाड्यांच्या संख्येत दरवर्षी सातत्याने वाढ होत असल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाने केलेले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केले असून, त्यातल्या आपल्या जोड संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की:
“ही आकडेवारी उत्साहवर्धक असून, यातून देशाची लॉजिस्टिक्स क्षेत्रातली प्रगती आणि आर्थिक गती दिसून येत आहे.”
Encouraging numbers, indicating our strides in logistics and economic momentum. https://t.co/3QvDYqPGJZ
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2023


