'जागतिक वसुंधरा दिना'चे औचित्य साधून टकम मिसिंग पोरिन केबांग (टीएमपीके) या आसाममधल्या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या 100,000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
लखीमपूर (आसाम) या लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रदान बरुआ यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी चांगला प्रयत्न."
Good effort to boost sustainable development. https://t.co/94AWG2TXZE
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023


