पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त आज श्रद्धांजली  अर्पण केली.

 "आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त समरण करणे हे एक महत्त कार्य आहे.  दोन आदर्श व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्य चळवळी दरम्यान त्यांची उल्लेखनीय भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, समानता, शिक्षण आणि न्याय यावर  त्यांनी दिलेला भर हे  कधीही विस्मरणात जाणार  नाही," असे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha

Media Coverage

Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जुलै 2026
July 25, 2026

Make in India Goes Global: How PM Modi’s Vision is Turning Trust into Trade & Investment