शेअर करा
 
Comments

डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आणि डॉ. बी. सी. रॉय यांना आदरांजली अर्पण केली आहे.

आपला समाज निरोगी राहावा यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व डॉक्ट���ांना शुभेच्छा. सार्वजनिक कल्याणासाठी डॉक्टरांचे अनमोल योगदान शब्दातीत आहे. डॉ. बी. सी. रॉय यांना आदरांजली अर्पण करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
7th Pay Commission: Modi govt makes big announcement for J&K, Ladakh; 4.5 lakh employees to benefit

Media Coverage

7th Pay Commission: Modi govt makes big announcement for J&K, Ladakh; 4.5 lakh employees to benefit
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
23 ऑक्टोबर 2019 च्या या काही महत्त्वाच्या बातम्या
October 23, 2019
शेअर करा
 
Comments

या महत्त्वाच्या बातम्याद्वारे तुम्हाला रोज सकारात्मक बातम्यांची दैनंदिन मात्रा दिली जाते. सरकार, पंतप्रधानांशीसंबंधित ताज्या घडामोडींच्या या बातम्यांवर नजर टाका आणि त्या बातम्या शेअरदेखील करा आणि पाहा त्यांचा तुमच्यावर किती प्रभाव पडतो!