शेअर करा
 
Comments

यंदा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मानकऱ्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

नानाजी देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करतांना पंतप्रधान म्हणाले,”ग्रामविकासाच्या क्षेत्रात नानाजी देशमुख यांच्या अतुल्य कर्तृत्वातून ग्रामीण जनतेच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची प्रेरणा आणि शिकवण आपलयाला मिळते. मानवता, दया आणि वंचितांच्या प्रति सेवाभावाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. ते खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत.”

“भूपेन हजारिका यांची गाणी आणि संगीत पिढ्यानपिढ्या रसिकांना आनंद देत आहे. या संगीतातून न्याय, सौहार्द आणि बंधुभावाची शिकवण जगाला मिळते. भारतीय संगीताची परंपरा त्यांनी जगभरात लोकप्रिय केली. भूपेनद यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान होतांना बघून आनंद होत आहे.”

प्रणब मुखर्जी यांच्याविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, “प्रणवदा हे सध्याच्या काळातले सर्वोत्तम मुत्सद्दी राजनीतिज्ञ आहेत. त्यांनी अनेक दशके निस्वार्थ भावनेने अथकपणे देशाची सेवा केली आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांची बुद्धीमत्ता आणि शहाणपण याची क्वचितच कोणाशी तुलना करता येईल. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होतांना बघून अतिशय समाधान वाटते आहेत.”

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
One Nation, One Ration Card Scheme a boon for migrant people of Bihar, 15 thousand families benefitted

Media Coverage

One Nation, One Ration Card Scheme a boon for migrant people of Bihar, 15 thousand families benefitted
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Enthusiasm is the steam driving #NaMoAppAbhiyaan in Delhi
August 01, 2021
शेअर करा
 
Comments

BJP Karyakartas are fuelled by passion to take #NaMoAppAbhiyaan to every corner of Delhi. Wide-scale participation was seen across communities in the weekend.