एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "प्राध्यापक जी. वेंकटसुब्बैया यांच्या निधनाने कन्नड साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कन्नड साहित्य लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रयत्न करणारे ते एक उत्तम लेखक व विचारवंत होते. आपल्या कामाची त्यांना प्रचंड आवड होती. आणि अनेक तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली. ." "त्यांच्या कुटुंबियांच्या आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
Demise of Professor G. Venkatasubbaiah has left a huge void in Kannada literature. He was a prolific writer and thinker who made many efforts to popularise Kannada. He was passionate about his work and inspired many youngsters. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2021


