गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पीएमओ इंडिया हँडलने एक्स वर पोस्ट केले:
“गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Goa, Shri Pusapati Ashok Gajapathi Raju met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/1dlJP5R4av
— PMO India (@PMOIndia) August 4, 2025


