दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर याबाबत माहिती दिली,
“दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
@CMODelhi”
Chief Minister of Delhi, Smt. @gupta_rekha, met Prime Minister @narendramodi.@CMODelhi pic.twitter.com/84ZTYJWY1s
— PMO India (@PMOIndia) June 10, 2025


