महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

‘टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील. त्यांनी त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली. संघातल्या प्रत्येक खेळाडूने साहस, कौशल्य आणि चिकाटीचे दर्शन घडवले. उत्तम कामगिरी करणाऱ्या या असामान्य संघाचा भारताला अभिमान आहे,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो. सर्वात महत्वाचे म्हणजे #टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधले  या संघाचे यश भारताच्या युवा कन्यांना हॉकीकडे वळण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल. या संघाचा अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Ray Dalio: Why India is at a ‘Wonderful Arc’ in history—And the 5 forces redefining global power

Media Coverage

Ray Dalio: Why India is at a ‘Wonderful Arc’ in history—And the 5 forces redefining global power
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 डिसेंबर 2025
December 25, 2025

Vision in Action: PM Modi’s Leadership Fuels the Drive Towards a Viksit Bharat