सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स मंचावर पंतप्रधान कार्यालयाने पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे:
“सिक्कीमचे मुख्यमंत्री @PSTamangGolay पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.”
CM of Sikkim, Shri @PSTamangGolay met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/4TAPakoZFM
— PMO India (@PMOIndia) October 6, 2025


