अलोक मेहता यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या“क्रांतिकारी राज: नरेंद्र मोदींचे 25 वर्षे”या पुस्तकाची पहिली प्रत भेट दिली.
'एक्स' वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
अलोक मेहता यांच्या भेटीने आनंद झाला. त्यांनी केलेल्या कार्याची प्रत देखील मिळाली.
@alokmehtaeditor
Glad to have met Shri Alok Mehta and received a copy of his work. @alokmehtaeditor https://t.co/mqN87FNdB7
— Narendra Modi (@narendramodi) December 27, 2025


