पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,  वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांची पूर्तता करण्यात खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आणि आदर्श असलेल्या व्यक्तीचे गुण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे ;

"परकार्येषु युक्तात्मा स्वकार्ये क्षिप्रसाधनम्।

सुहृत्कार्येषु निर्वृत्ती राजकार्येषु विक्रमः ।। "

जी व्यक्ती इतरांच्या कामासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेते, आपली वैयक्तिक कर्तव्ये तत्परतेने व कार्यक्षमतेने पार पाडते, निःस्वार्थपणे सुहृदांची कामे करते आणि आपली राष्ट्रीय कर्तव्ये बजावताना अदम्य शौर्य आणि धैर्य दर्शवते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असते. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s continuing tradition of celebrating its teachers

Media Coverage

India’s continuing tradition of celebrating its teachers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
September 05, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 27 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

आपली मते खाली दिलेल्या कमेंट्स विभागांत लिहा.