पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
@rautsanjay61”
Praying for your speedy recovery and good health, Sanjay Raut Ji.@rautsanjay61 https://t.co/nGgRFO4AhS
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025


