दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि प्रादेशिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
दक्षिण आफ्रिकेमधील आगामी ब्रिक्स (BRICS) परिषदेमधील पुढील भेटीसाठी उत्सुक असल्याचे दोन्ही नेत्यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ सैय्यद इब्राहिम रायसी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

भारत-इराण संबंधांना ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि इथल्या जनतेमधील दृढ संबंधांचा संदर्भ असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 

दोन्ही नेत्यांनी संपर्क केंद्र म्हणून चाबहार बंदराच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासह, द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.दोन्ही नेत्यांनी ब्रिक्सची (BRICS) व्याप्ती वाढवण्यासह, बहुपक्षीय व्यासपीठावरील परस्पर सहकार्याबाबतही चर्चा केली, आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी ब्रिक्स परिषदेमधील पुढील भेटीची आशा व्यक्त केली.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Bows To ‘Jana Shakti’ As BJP Forms First-Ever Government In West Bengal

Media Coverage

PM Modi Bows To ‘Jana Shakti’ As BJP Forms First-Ever Government In West Bengal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 मे 2026
May 09, 2026

Citizens Celebrate India’s Civilisational & Economic Awakening Under PM Narendra Modi