पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक संगीतकार अनेक भाषांमध्ये गाताना दिसत आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे हे उत्कृष्ट प्रकटीकरण आहे, असेत्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
“प्रतिभावान स्नेहदीप सिंग कलसी यांचे हे सादरीकरण अप्रतिम आहे. स्वरमाधुर्याव्यतिरिक्त ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेचे हे उत्कृष्ट प्रकटीकरण आहे. उत्कृष्ट!”
Came across this amazing rendition by the talented @SnehdeepSK. In addition to the melody, it is a great manifestation of the spirit of ‘Ek Bharat Shreshtha Bharat.’ Superb! pic.twitter.com/U2MA3rWJNi
— Narendra Modi (@narendramodi) March 17, 2023


