पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी अहिंसेवर भर देणारे पूज्य बापूंचे विचार अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे :
"अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परन्तपः।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥"
सुभाषित असे सांगते की, अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे, अहिंसा ही सर्वोच्च तपश्चर्या आहे. अहिंसा हे अंतिम सत्य आहे, ज्यापासून सर्व धर्माची उत्पत्ती होते.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“पूज्य बापूंनी मानवतेच्या रक्षणासाठी नेहमी अहिंसेवर भर दिला. यात ती शक्ती आहे जी कोणत्याही शस्त्राशिवाय जगाला बदलू शकते.
अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परन्तपः।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥"
पूज्य बापू ने मानवता की रक्षा के लिए हमेशा अहिंसा पर बल दिया। इसमें वह शक्ति है, जो बिना हथियार के दुनिया को बदल सकती है।
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2026
अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परन्तपः।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥ pic.twitter.com/DOkI98wdYu


