पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी अहिंसेवर भर देणारे पूज्य बापूंचे विचार अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे :

"अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परन्तपः।

अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥"

सुभाषित असे सांगते की, अहिंसा हा सर्वोच्च धर्म  आहे, अहिंसा ही सर्वोच्च तपश्चर्या आहे. अहिंसा हे अंतिम सत्य आहे, ज्यापासून सर्व धर्माची उत्पत्ती होते.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;

“पूज्य बापूंनी मानवतेच्या रक्षणासाठी नेहमी अहिंसेवर भर दिला. यात ती शक्ती आहे जी  कोणत्याही शस्त्राशिवाय जगाला बदलू शकते.

अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परन्तपः।

अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Marvell to invest $250 million, double India workforce in 3 years

Media Coverage

Marvell to invest $250 million, double India workforce in 3 years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 जुलै 2026
July 30, 2026

Aatmanirbhar in Action: How PM Modi Turned Vision into Export Multipliers & Safer Rails