पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -
“यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः।
समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते।।"
हे सुभाषित असे सांगते की, जी व्यक्ती तिच्या कार्यात थंडी अथवा उष्णता, भीती अथवा प्रेम, श्रीमंती अथवा गरिबी यामुळे कोणताही अडथळा येऊ देत नाही तिलाच खरी ज्ञानी व्यक्ती म्हटले जाते.
एक्स मंचावर पंतप्रधान लिहितात;
“यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः।
समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते।।"
यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः।
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2025
समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते।। pic.twitter.com/FI5pB4m2Qu


