उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य नसते, हे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे -

“नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्। व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥"

या सुभाषिताचा अर्थ असा की,  कोणतेही शिखर खूप उंच नसते आणि पाताळाची खोलीही फार नसते! त्याचप्रमाणे, कोणताही महासागर ओलांडण्यासाठी खूप मोठा नसतो. थोडक्यात , उद्यमशील  किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी जगात काहीही अशक्य नाही.

पंतप्रधानांनी एक्स  वर लिहिले

“नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्।

व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Praises Farmers For Taking India's Rich Mango Heritage To Global Markets

Media Coverage

PM Modi Praises Farmers For Taking India's Rich Mango Heritage To Global Markets
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 जून 2026
June 01, 2026

Self-Reliant India Rising: Healthcare, Ports, Railways & More Under PM Modi