पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादात भाग घेतला.

या बैठकीत ब्रिक्स देशांच्या नेत्यांसह आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील अतिथी देशांचा सहभाग होता.

पंतप्रधानांनी आपल्या निवेदनादरम्यान ब्रिक्सला ग्लोबल साऊथचा आवाज बनवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी आफ्रिकेसोबत भारताची घनिष्ठ भागीदारी अधोरेखित केली आणि अजेंडा 2063 अंतर्गत विकासाच्या प्रवासात आफ्रिकेला पाठिंबा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी बहु-ध्रुवीय जगाला बळकट करण्यासाठी वाढीव सहकार्याचे आवाहन केले आणि जागतिक संस्थांना प्रातिनिधिक आणि परस्पर संबंधित ठेवण्यासाठी सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला. दहशतवादविरोध, पर्यावरण संवर्धन, हवामान कृती, सायबर सुरक्षा, अन्न आणि आरोग्य सुरक्षा तसेच लवचिक पुरवठा साखळी या क्षेत्रात सहकार्यासाठी त्यांनी उपस्थित नेत्यांना आवाहन केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा, वन अर्थ वन हेल्थ, बिग कॅट आघाडी आणि पारंपरिक औषधांसदर्भातील जागतिक केंद्र यासारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांचा भाग होण्यासाठी पंतप्रधानांनी इतर देशांना आमंत्रणही दिले. त्यांनी भारताचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संग्रह सामाईक करण्याची संधी देऊ केली.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How India’s MSMEs are building a future of growth and innovation

Media Coverage

How India’s MSMEs are building a future of growth and innovation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the demise of renowned folk singer Sharda Sinha
November 06, 2024

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the demise of renowned folk singer Sharda Sinha. Remarking that Maithili and Bhojpuri folk songs of Sharda Sinha have been very popular for last several decades, Shri Modi said her melodious songs associated with the great festival of faith, Chhath will always be remembered.

In a post on X, he wrote:

“सुप्रसिद्ध लोक गायिका शारदा सिन्हा जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनके गाए मैथिली और भोजपुरी के लोकगीत पिछले कई दशकों से बेहद लोकप्रिय रहे हैं। आस्था के महापर्व छठ से जुड़े उनके सुमधुर गीतों की गूंज भी सदैव बनी रहेगी। उनका जाना संगीत जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति!”