पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे :
"आज नवरोत्रोत्सवात आज देवी शैलपुत्रीच्या विशेष पूजेचा दिवस आहे. मातेच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने, प्रत्येकाचे जीवन सौभाग्य आणि आरोग्याने भरलेले रहावे अशी मी प्रार्थना करतो. "
नवरात्रि में आज मां शैलपुत्री की विशेष पूजा-अर्चना का दिन है। मेरी कामना है कि माता के स्नेह और आशीर्वाद से हर किसी का जीवन सौभाग्य और आरोग्य से परिपूर्ण रहे।
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2025


